¡Sorpréndeme!

चिपळूणमध्ये रस्त्यावर मगरीचा मुक्त संचार | Chiplun | Crocodile | River

2022-06-29 1,262 Dailymotion

Chiplun शहरालगत वाहणाऱ्या शिव आणि वाशिष्ठी नदीतील मगरी (crocodile) आता शहरातील रस्त्यांवर मुक्त संचार करू लागल्या आहेत. शहरातील गोवळकोटकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री वाहनचालकांना एक मगर चक्क रस्ता ओलांडताना आढळली. पाहुयात हा व्हिडीओ.

#crocodile #chiplun #wildlife #maharashtra #viralvideo